आम्ही सण साजरे का करतो? त्यामागील धार्मिक कथा व परम्परा काय आहेत? याबाबतची माहीती आजच्या पिढीला फारशी नाही आहे. सण व उत्सव कसे साजरी करतात याबाबतची माहिती या सदरात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.