 |
| |
फयानग्रस्त मदतनिधी कार्यक्रम |
| |
11नोव्हेंबर 2009 रोजी फयान वादळामुळे कोकण
किनारपट्टीला सर्वाधिक फटका बसला. यामुळे
मच्छिमारीसाठी गेलेले आअप्ले समाजबांधव त्यांच्या
नौकेसहीत बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबियांना
महासंघाने आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
अधिक माहितीसाठी....... |
|
|
 |
 |
| |
समाज भवनाची निर्मिती |
| |
कांजुरमार्ग-पुर्व येथे गाबीत समाज युवक
संघटनेच्या माध्यमातुन गाबीत समाज भवनाची
निर्मिती करण्यात आली. यासाठी समाजबांधवांनी
भरघोस आर्थिक मदत केली.असाच उपक्रम इतर
संघटनांनी राबवुन विभागीय कार्यालये स्थापन
करावी, हि काळाची गरज आहे.
अधिक माहितीसाठी....... |
|
|
 |
 |
| |
महिला संघटनेची निर्मिती |
| |
समाजामध्ये जर खऱ्या अर्थाने प्रगती घडवुन
आणायची असेल तर प्रत्येक संघटनेमध्ये
पुरुषांबरोबर स्रियांचा सहभाग असणे गरजेचे आहे.
हा उदात्त विचार अमलात आणण्यासाठी कांजुर
विभागात प्रथमच महिला संघटना स्थापन करण्यात
आली.
अधिक माहितीसाठी....... |
|
|