समाजाशी संबंधीत शासकिय निर्णयाच्या प्रती समाजबांधवांना संदर्भासाठी देत आहोत. आपल्याकडे अशा काही शासकिय निर्णयच्या प्रती असतील तर आम्हाला उपलब्ध करुन दिल्यास ती प्रत या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.