गाबीत समाजाला वाहिलेले संकेतस्थळ  
  
 

जन्म कोणत्या समाजात घ्यावा, हे कोणाच्याच हातात नसते, परंतु आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हि भावना ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येते. त्याचवेळी समाजकार्याची खरी निर्मिती होती. अनेकजण गाबीत समाज संघटित होत नाही अशी तक्रार करताना दिसतात. आज गाबीत समाज जागा होत आहे व समाजकार्याची भावना आज अनेक समाज बांधवांमध्ये निर्माण होत आहे याची प्रचिती होत आहे. हे संकेतस्थळ अशाच समाजबांधवांना एकत्रित आणण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे.

         एक गाबीत खुप दिवसांपासुन जाळ विणतोय, सतत.................
   
  आवश्यक कागदपत्रे
ज्येष्ठ नागरिक दाखल
उत्पन्नाचा दाखल
डोमिसाईलचा दाखला
जातीचा दाखला
नॉन क्रिमी लेयर दाखला
नॉन क्रिमी लेयर दाखला
 

गाबीत समाजातील निवडक छायाचित्रे

 

 समाजातील घडामोडी / बातम्या / माहिती

 अहवाल

Ü

अनुसूचित जमात समावेशासाठी महासंघाचे मुख्यमंत्रांना निवेदन
Ü कांजुरमार्ग शाखेतर्फे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम
Ü  गाबीत संघटनेच्यावतीने फयानग्रस्तांना आर्थिक मदत
Ü सारस्वत बँक येथे एक हजार लिपीकांची भरती
Ü महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Ü  महाराष्ट्र शासन
 

अधिक माहितीसाठी......