spacer

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ

कार्यालयीन पत्ता : सागरभुवन सोसायटी, कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई नं.-400042.

spacer
spacer

नॉन क्रिमी लेयर दाखल्यासाठी  लागणारी कागदपत्रे.

कागदपत्रे सादर केल्यावरती सर्वसाधरणपणे १५ दिवसात दाखला मिळू शकेल.
सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक.
अर्जदाराने स्वाक्षरी केलेला अर्ज सादर करावा, अर्जदार अल्पवयीन असल्यास पालकांनी स्वाक्षरी करावी.
अर्जदाराने प्रत्यक्ष अर्जाची प्रत व आवश्यक मुळ कागदपत्रे सेतू केद्रामध्ये सादर करावीत.
कागदपत्रे एस. ई. ओ. किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या कडूनच साक्षांकीत असावीत.
क्र. कागदपत्रे प्रती आवश्यक / ऐच्छिक प्रकार
अर्जदाराने स्वाक्षरी केलेला अर्ज

आवश्यक मुळप्रत
रुपये ५/- चा न्यायिक मुद्रांक शुल्क (कोर्ट फी स्‍टॅम्‍प).

आवश्यक
उमेदवारा चा जातीचा दाखला

आवश्यक साक्षांकीत छायाप्रती

 

अ) प्रतिज्ञा पत्रकात कुटुंबातील सर्व मिळवत्या व्यक्तींच्या उत्पन्नाचा उल्लेख करावा. ते जर बेरोजगार असतील तर तसा स्पष्ठ  उल्लेख असावा

आवश्यक साक्षांकीत छायाप्रती
  ब) शिकत असलेल्या मुलांचा बोनाफाईड दाखला सादर करावा.      
उमेदवाराचा बोनाफाईड दाखला

आवश्यक मुळप्रत
  (ज्याला दाखला हवा आहे तो उमेदवार. अर्ज फक्त मोठ्या व्यक्तीनेच भरावा. उमेदवार अल्पवयी असल्यास आई, वडील, मोठा भाऊ / बहीण यांनी अर्ज भरावा.)      

पालकांचा उत्पन्न दाखला ( मागील ३ वर्षाचे)

आवश्यक साक्षांकीत छायाप्रती
  (जर पालकांची स्वतः ची शेत जमीन/ घर  किंवा इतर व्यवसाय असेल्यास  त्याचा तपशील द्यावा.)      
  अ) आयकर विवरणपत्राची छायाप्रत जोडावी. आणि / किंवा      
  ब) जे आयकर विवरण भरत नाहीत किंवा नोकरी करीत नाहीत त्यांनी तलाठी दाखला सादर करावा. आणि / किंवा       
  क) नोकरदार व्यक्ती जे आयकर विवरण भरत नाहीत  त्यांनी पगाराचे प्रमाण पत्र सादर करावे.      

रहिवासाचा पुरावा (विद्युत देयक, दुरध्‍वनी देयक, भाडे पावती, नोकरीचा दाखला, पारपत्र, वाहन चालक परवाना).

आवश्यक साक्षांकीत छायाप्रती

प्रतिज्ञापत्र (अर्जासोबत नमुना उपलब्ध आहे)

आवश्यक मुळप्रत
 

समाजविषयक माहिती

समाज इतिहास
समाजातील आडनावे
नामांकित व्यक्ती
समाजातील उद्योजक
सण व उत्सव
विचार / लेख
शासकीय निर्णय
समाजकार्ये
समाज अहवाल
आयोगाचा अहवाल
वधू-वर सूचक केंद्र
प्रतिक्रिया
समाजातील आडनावे

      
कोयंडे कुलवंश
लेखक : श्री राम कोयंडे
 
 
 
 
  
For advertisement