spacer

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ

कार्यालयीन पत्ता : सागरभुवन सोसायटी, कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई नं.-400042.

spacer
spacer

रहिवाश्याचा दाखल्यासाठी  लागणारी कागदपत्रे.

कागदपत्रे सादर केल्यावरती सर्वसाधरणपणे १५ दिवसात दाखला मिळू शकेल.

सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक.
अर्जदाराने स्वाक्षरी केलेला अर्ज सादर करावा, अर्जदार अल्पवयीन असल्यास पालकांनी स्वाक्षरी करावी.
अर्जदाराने प्रत्यक्ष अर्जाची प्रत व आवश्यक मुळ कागदपत्रे सेतू केद्रामध्ये सादर करावीत.
कागदपत्रे एस. ई. ओ. किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या कडूनच साक्षांकीत असावीत.
क्र. कागदपत्रे प्रती आवश्यक / ऐच्छिक प्रकार
अर्जदाराने स्वाक्षरी केलेला अर्ज

आवश्यक मुळप्रत
रुपये ५/- चा न्यायिक मुद्रांक शुल्क (कोर्ट फी स्‍टॅम्‍प).

आवश्यक
रहिवासाचा पुरावा (विद्युत देयक, दुरध्‍वनी देयक, भाडे पावती, नोकरीचा दाखला, पारपत्र, वाहन चालक परवाना).

आवश्यक साक्षांकीत छायाप्रती

प्रतिज्ञापत्र (अर्जासोबत नमुना उपलब्ध आहे)

आवश्यक मुळप्रत

छायाचित्र (Photograph)

आवश्यक  

मुलगा / मुलगी/ पाल्य / अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला.

ऐच्छिक साक्षांकीत छायाप्रती
 

समाजविषयक माहिती

समाज इतिहास
समाजातील आडनावे
नामांकित व्यक्ती
समाजातील उद्योजक
सण व उत्सव
विचार / लेख
शासकीय निर्णय
समाजकार्ये
समाज अहवाल
आयोगाचा अहवाल
वधू-वर सूचक केंद्र
प्रतिक्रिया
समाजातील आडनावे

      
कोयंडे कुलवंश
लेखक : श्री राम कोयंडे
 
 
 
 
  
For advertisement