अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ  

गाबीत समाज वधू-वर सूचक केंद्

 

गाबीत शिमगोत्सव

 

समाजाला एकत्रित करुन समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या हेतूनेच या संघटनेची स्थापना करण्यात आली.

 

गाबीत समाजबांधावाना आपल्या उपवर मुला-मुलींसाठी घर बसल्या योग्य जोडीदार शोधता यावा यासाठीच हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

 

गाबीत समाजामध्ये शिमगा कश्याप्रकारे साजरा केला जातो याची माहिती समाज बांधवांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

अधिक माहितीसाठी......

अधिक माहितीसाठी.....

अधिक माहितीसाठी.....

या संकेतस्थळाची निर्मिती करण्यामागील हेतु

जन्म कोणत्या समाजात घ्यावा, हे कोणाच्याच हातात नसते, परंतु आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हि भावना ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येते. त्याचवेळी समाजकार्याची खरी निर्मिती होते. अनेकजण गाबीत समाज संघटित होत नाही अशी तक्रार करताना दिसतात. आज गाबीत समाज जागा होत आहे व समाजकार्याची भावना आज अनेक समाज बांधवांमध्ये निर्माण होत आहे याची प्रचिती होत आहे. हे संकेतस्थळ अशाच समाजबांधवांना एकत्रित आणण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे.

एक गाबीत खुप दिवसांपासुन जाळ विणतोय, सतत.................

समाजातील घडामोडी

इतर घडामोडी

अहवाल